Sachitra Prasooti Tantra सचित्र प्रसूति तंत्र -मराठी आवृत्ती (According to new NCISM Syllabus for BAMS Third Professional) Marathi Edition

Sachitra Prasooti Tantra सचित्र प्रसूति तंत्र -मराठी आवृत्ती (According to new NCISM Syllabus for BAMS Third Professional) Marathi Edition

(0 Reviews)

Product Code :cag

Author : Dr Veena Ajay Patil

ISBN : 978-9349703971

Bound : paper back

Publishing Date : 2025

Publisher : Chaukhamba Surbharati Prakashan

Pages : 320

Language : marathi

Length: 0 cm

Width : 0 cm

Height : 0 cm

Weight : 0 gm

Availability : 0

Price:
₹436.00 ₹545.00/ 20 %

Quantity:
(0 available)

Total Price:



Refund:
Share:

पुस्तकाची ठळक वैशिष्ट्ये 1. एनसीआयएसएमच्या नव्या अभ्यासक्रमानुसार – अद्ययावत व मान्यताप्राप्त विषयांचे समावेश. 2. स्पष्ट व सुलभ भाषा – विद्यार्थ्यांना सहज समजेल अशा भाषेत मांडणी. 3. तपशीलवार चित्रे व तक्ते – संकल्पना अधिक स्पष्ट करण्यासाठी. 4. परीक्षा व अभ्यासासाठी उपयुक्त – महत्त्वाचे मुद्दे व सारांशांसह. 5. व्यावहारिक दृष्टिकोन – क्लिनिकल व प्रॅक्टिकल ज्ञानावर भर. डॉ. वीणा पाटील यांनी पदवी शिक्षण शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथून, पदव्युत्तर एम.एस. पदवी पुणे विद्यापीठातून, तसेच पीएच.डी. पदवी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथून संपादन केली आहे. प्रसूतीतंत्र व स्त्रीरोगशास्त्र या विषयातील ३२ वर्षांचा अध्यापनाचा अनुभव असून त्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ मान्यताप्राप्त पदवी, पदव्युत्तर व पीएच.डी. मार्गदर्शक आहेत. त्यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय आयुर्वेद कार्यशाळा आणि परिषदांमध्ये सहभाग घेतला आहे तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये ११५ हून अधिक संशोधन प्रबंध प्रकाशित केले आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना राज्यस्तरीय कर्तृत्ववान महिला नारीरत्न पुरस्कार (२०२५), महाराष्ट्र भूषण पुरस्कार (२०२४) – महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई, आयुष भूषण धन्वंतरी पुरस्कार (२०२३), नॅशनल बेस्ट टीचर अवॉर्ड (२०२१) – ऑल इंडिया टीचर्स असोसिएशन, कोविड योद्धा सन्मान (२०२१) आणि सह्याद्री स्त्री शक्ती पुरस्कार (२०१७) यांसारखे अनेक प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त झाले आ

There have been no reviews for this product yet.